मराठीतून लिहिता येतंय म्हटल्यावर एक ठेवाच गवसल्यासारखा झालाय. आता तुम्हा सर्वांशी बोलण किती सोपं झालंय नाही ? स्वामीजींना आयुष्याचा सोबती केलय न मी त्यामुळे आता सगळ अगदी सहज आणि सोपं झालंय.
दु:ख सगळं विरून गेलय आणि एकटेपणा पळून गेलाय. तरीही ज्या दु:खांनी मला इतकी वर्ष सोबत केली, ज्यांच्या मुळे मला कविता सुचल्या त्या मला आता सर्वानसमोर ठेवल्याच पाहिजेत. आजपर्यंत मी त्या फक्त काही जणांना दाखवल्या पण आता त्यांचं जगासमोर येणं आवश्यक आहे.
मी जी मनात येईल ती कविता लिहित जाणार आहे. तारखे प्रमाणे नाही. आता जी आहे ती हिंदीत आहे -
"आत्म परीक्षण " ८.९.८५
मैने मेरी आत्मा कि बहोत जांच की
उसे उल्टा सीधा हर तरह से टटोला
लगा कैसी आत्मा है मेरी, गन्दी मैली
पर यह बात भी इतनी सही नहीं
अरी पागल, तू क्यूं उसे ढूँढती है?
वो जो तुझे समझे, जाने, पहचाने
वो जो शरीर को नहीं, आत्मा को परखे
क्यूँ तू सारे शंख खोजे जा रही है
जब एक में भी स्वाति बूँद बरसी नहीं
तू कब तक अपने आंसू ढ़ो ढ़ो कर
उनके मोती बनाने की कोशिश करेगी?
इतने बड़े सागर में कैसी अनहोनी,
किसी के भी भीतर कोई पवित्र मोती नहीं
प्यार की जगह बस वासनाओंका कीचड़
जिधर ढूँढो, जितना खोजो और जांचो
सारे के सारे शंख खाली, खाली !
No comments:
Post a Comment