३ जानेवारी पर्यंत मी ठीक होते आणि वर सगळ्यांना सांगत होते कि मला ह्या दिवशी काही होत नाही. रात्री मी हि कविता लिहिली, सहजच, सुधीरसाठी म्हणून नाही. दुसऱ्या दिवशी मी एका कमर्शिअल आर्ट च्या ऑफिस मध्ये होते आणि एकदम माझ मन पाच वर्ष मागे गेल. मी चार तारखेला चार वाजता त्याला फोन करत होते आणि तो उचलत नव्हता. मी घरी गेले तर गाडी खालीच होती आणि दार आतून बंद होत. नंतर चे ते तीन तास , चावीवाल्याला बोलवून दर उघडेपर्यंत चा ट्रौमा!!! सगळ सगळ जणू मी परत जगत होते. माझा कलीग निघून गेला आणि मी रस्त्यातच रडायला सुरुवात केली. सगळे मला बघत होते पण मला काही कळत नव्हत आणि मी फक्त एकाच विचारात, कि सुधीर फोन उचलत नाहीये.
सिद्दहीविनायक हुन taxi मिळाली नाही म्हणून रडत रडत बसने माहिमला आले, तिथून दुसर्या बसने वांद्रे तलाव, तिथून रिक्षाने पाली हिल ला आणि मग घरी. रिक्षावाला पण बहुतेक बावरून गप्प झाला होता मला रडताना बघून. मी घरी जाऊन आईला म्हणाले, तो दार उघडत नाहीये आणि तेच तेच बोलत राहिले. बरोब्बर पाच वर्षांनी मी धाय मोकलून रडले. पाच वर्ष मला स्वामीजींनी आठवण सुद्धा होऊ दिली नव्हती पण सारादामांवर बोलले आणि बांध फुटला.चार तास मी रडत होते आणि आई, राहुल, सानिका माझ्या उशा पायथ्याशी बसून होते. खरोखर सगळे खूप काळजी घेतात.
Now i am done with crying. No more crying and no more sorrows. But some how the poems come out in a sad note only for which i don't have any solution. Well so here is that poem to my unknown Soulmate.....
'ऐ मेरे आत्मज' - ४.१.१२ / ००.३५

अँधेरे में जी रही थी,
तुम किरण बनकर आये...
तुम किरण बनकर आये...
अब भी अँधेरा वैसा ही क्यूँ?
क्यूँ की तुम सूरज जो नहीं...
क्यूँ तुम सूरज बनते नहीं?
तुम मिले तो लगा आत्मा मिली...
आत्मा बिना शरीर माने मृत्यु..
तुम बिन मैं माने -
जैसे धुन बिना गीत
जैसे लौ बिना दीप -
जैसे मूरत बिन मंदिर -
जैसे सुर बिना संगीत -
और हर वो बात जो हो
उसकी आत्मा के बिन.....
मेरी कोख न सही, मेरी ओस हो तुम...
जो मुझसे न बना वो मेरा रूप हो तुम..
कड़ी सर्दी में निकले ऐसी नरम धुप हो तुम
मुझसे जुड़कर भी मुझसे अलग हो तुम..
अब जहां भी जाओ गम नहीं.....क्यूँ की
जानती हूँ मैं के अब मुझीमे हो तुम......